कोल्हापूर-सांगली रस्त्यावरच पोस्टर चर्चेत
पोस्टर लावून सौरभने उत्कर्षाला केलं प्रपोज
दोघेही वसंतराव पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी
दोघांच्याही घरच्यांनी लग्नाला दिली संमती