दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पंजाब किंग्ज VS कोलकाता नाईट रायडर्स IPL सामना खेळला गेला
पण याचवेळी स्टँडमधील एका गोंडस चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
सामन्यादरम्यान पंजाब किंग्जची सह-ओनर प्रीती झिंटाच्या मांडीवर एक गोंडस मूल दिसले
बाळ कोणाचं आहे हअसेल असा प्रश्न चाहत्यांना पडला होता
त्यानंतर मुलाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले
त्यानंतर हा बाळ पंजाब किंग्ज संघाचा क्रिकेटपटू मनदीप सिंग याचा मुलगा राजवीर सिंह असल्याचं स्पष्ट झाले