रेवा हिने अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली आहे.
रेवाने अनोख्या कामगिरीतून अख्ख्या गावाची मान अभिमानाने उंचावली आहे.
रेवाने पायलटचे प्रशिक्षण घेत अमेरिकेत यशस्वीरीत्या विमान उडवले आहे
कुटुंबातील सदस्यांचा गावकऱ्यांनी सत्कार केला