महाराष्ट्रात बलात्काराचे सत्र सुरुच; जालन्यात अवघ्या 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. 
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढताना दिसत आहेत.
मुंबईतील घटना ताजी असताना आता जालना जिल्हा देखील बलात्काराच्या घटनेने हादरला 
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात अवघ्या 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार
शेजारी राहणाऱ्या 65 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
त्यानंतर रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आली.