पुण्यातील ग्रामीण भागातील 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणात मारली बाजी 
शहरासह जिल्ह्य़ात आतापर्यंत 88 टक्के ज्येष्ठांनी घेतली पहिली लस
तर 64 टक्के ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत
इतर वयोगटातील अपेक्षित लाभार्थ्यांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सर्वाधिक