त्यामुळे राज्यात अजूनही बालविवाहाची प्रथाच सुरू असल्याचे या यावरून स्पष्ट होते.

महिला व बालविकास विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सोलापूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांमध्ये बालविवाह रोखण्याच्या सर्वाधिक घटना नोंदल्या गेल्या.
पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये वर्षभरात प्रत्येकी एकच अशा घटनेची नोंद झाली.
कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाणात वाढ झाली असून, त्याला अने कारणे आहेत.