न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरील पर्वत आणि हिमनद्या त्याच्या सौंदर्यात भर घालतात. Picton, Blenham, Greymouth, Nelson यासह अनेक सुंदर ठिकाणे येथे आहेत.
बोरा-बोरा हे फ्रेंच पॉलिनेशियामधील एक बेट आहे. हे बेट सरोवर आणि बॅरियर रीफने वेढलेले आहे. हे ठिकाण जगातील अनेक रोमँटिक डेस्टिनेशनमध्ये समाविष्ट आहे.
पॅरिससारख्या ठिकाणी भेट देण्याचे लोकांचे स्वप्न असते. फोर्ब्सने पॅरिसला जगातील 10 सर्वोत्तम शहरांमध्ये तिसरे स्थान दिले आहे.
जगातील सर्वात जुन्या आणि सुंदर शहरांमध्ये रोमचा समावेश होतो. येथील ऐतिहासिक वास्तू तुम्हाला भुरळ घालतील.
हवाईमध्ये असलेल्या या बेटावर तुम्हाला वन्यजीव पाहण्यापासून इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित मनोरंजक गोष्टी पाहायला मिळतात.