नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये कोरोना लसीकरण 40 लाखांच्या पार

जिल्हयात 27 लाख 60 हजार नागरीकांनी घेतला लसीचा पहिला डोस
तर आतापर्यंत 12 लाख 42 हजार नागरीकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे
जिल्हयात सद्या 430 केंद्रांवर कोवीड लसीकरण मोहीम सुरु आहे
लसीकरणाचा 40 लाखांचा टप्पा गाठणारा नागपूर राज्यातील पाचवा जिल्हा