राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्याची राजधानी मुंबईत डेल्टा विषाणूची (delta virus) लागण झालेल्या रुग्णांची संख्या शंभरीपार
मुंबईत ( mumbai ) आतापर्यंत कोरोनाच्या डेल्टा विषाणूचे तब्बल १२८ रुग्ण आढळले आहेत.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये मुंबईमधील 188 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये 128 नमुने हे डेल्टा प्लसचे विषाणूचे असल्याचे समोर आले आहेत.