साताऱ्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातील काकाने केला अत्याचार

संशयित आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची दिली होती धमकी

अल्पवयीन मुलगी 2 महिन्याची गरोदर असल्याचं आलं समोर

सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

संशयित आरोपी या प्रकरणानंतर फरार झाला आहे