सोन्याच्या दरात घसरण; आजचा दर आहे....

मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 45 हजार 310

तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 320

तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 600 रुपयांची वाढ

मुंबई मध्ये एक किलो चांदीचा दर 65 हजार 250 इतका आहे.