मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 47 हजार 90 आहे.

तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 48 हजार 90 आहे.
चांदी आज दिड हजार रूपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रति 1 किलो चांदीचा दर आज 6३ हजार २०० रुपये आहे.