छत्रपती शिवाजी महाराजांचा सोईस्कर वापर करू नका - सुप्रिया सुळे
"औरंगजेब आता है, तो शिवाजी भी उठ खड़े होते हैं" पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
'महाराष्ट्रात ईडी, सीबीआयच्या नोटीसा पाठविणाऱ्यांनी महाराजांचा सोईस्कर वापर करू'
'छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही महिलांना लक्ष्य केले नव्हते'