प्रियंका चोप्रा होतेय ट्विटरवर ट्रेंड!
#PriyankaChopra होतोय ट्विटरवर ट्रेंड...
याला कारणीभूत ठरतायत प्रियंकाचे हे खास दिवाळी स्पेशल फोटोज!
प्रियंकाने तिच्या Instagram Account वरून हे फोटोज शेअर केलेत.
या फोटोंमधील तिच्या ड्रेसची चर्चा होतेय.
या फोटोंमधील तिचा ग्लॅमरस अंदाज सगळ्यांनाच आवडतोय.
तिचे हेच फोटो चाहते आता ट्विटरवर शेअर करत #PriyankaChopra ट्रेंड करतायत.