Home > News > साकीनाका येथील बलात्कार झालेल्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

साकीनाका येथील बलात्कार झालेल्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

काल साकिनाक या ठिकाणी 30 वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. नराधमांनी त्या महिलेवर बलात्कार करून त्यांच्या गुप्तांगात रॉड घातले होते. अखेर या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

साकीनाका येथील बलात्कार झालेल्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू
X

काल मुंबईतील साकीनाका या ठिकाणी एका तीस वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना समोर आली होती. पीडित महिलेच्या गुप्तांगात रॉड घालण्यात आला होता. या मध्ये ही महिला गंभीर जखमी झाली होती. त्या पीडितेवर राजवाडी रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्यावर काल एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यानंतर आता या पीडित महिलेचा उपचारादरम्यान आता मृत्यू झाला आहे.

Updated : 11 Sep 2021 11:13 AM GMT
Next Story
Share it
Top