राहुल गांधींचा एकेरी उल्लेख करणारी 'ती' कोण?
Max Woman | 14 March 2019 12:46 PM IST
X
X
सध्या राहुल गांधींचा call me rahul हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडिओ जिच्या मुळे व्हायरल झाला ती मुलगी नेमकी आहे तरी कोण चला तर जाणून घेऊया तिच्याबद्दल....
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तामिळनाडूतल्या स्टेला मॅरेस कॉलेज ऑफ वुमनमध्ये विद्यार्थीनींशी संवाद साधण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी अनेक तरुणींनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले त्यावेळी त्यातली एक मुलगी जिने राहुल गांधी यांना हॅलो राहुल असा एकेरी उल्लेख राहुलच्याच सांगण्यावरुन केला असता तेथील वातावरणच हास्यामध्ये निर्माण झालं. राहुल म्हणून उल्लेख करणारी ती म्हणजे अजरा. अजरा ही फायन्सास डिपार्टमेंटमध्ये शिकत आहे. तिने राहुल गांधींना आपल्या शैलीतून केलेला प्रश्नांची व्हिडिओ क्लिप सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Updated : 14 March 2019 12:46 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire