Home > रिपोर्ट > महिलांचा लैगिक छळ रोखणार - स्मृती इराणी 

महिलांचा लैगिक छळ रोखणार - स्मृती इराणी 

महिलांचा लैगिक छळ रोखणार - स्मृती इराणी 
X

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिपद देण्यात आले आहे. तर महिला आणि बालकल्याणमंत्री हे पद स्मृती इराणी यांच्याकडे देण्यात आले आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण खात्याच्या राज्यमंत्री देबश्री चौधरी यांनी शुक्रवारीच कार्यभार स्वीकारला तर इराणी या खात्याची सूत्रे सोमवारी हाती घेण्याची शक्यता आहे.

मुलांचे कुपोषण आणि वाढ खुंटण्याची समस्या यावर उपाययोजना करण्यापासून ते कार्यालयांमध्ये महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी नियमांचा मसुदा तयार करण्यापर्यंतची अनेक आव्हाने आता देशाच्या नविन महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्यासमोर आहेत.

Updated : 1 Jun 2019 10:11 AM GMT
Next Story
Share it
Top