Home > रिपोर्ट > म. गांधींविषयी ट्विट करणाऱ्या आयएएस अधिकारी निधी यांची बदली

म. गांधींविषयी ट्विट करणाऱ्या आयएएस अधिकारी निधी यांची बदली

म. गांधींविषयी ट्विट करणाऱ्या आयएएस अधिकारी निधी यांची बदली
X

म. गांधी यांच्याविषयी ट्विट करणाऱ्या मुंबई महापालिकेतील सह आयुक्त अधिकारी निधी चौधरी यांची बदल करण्यात आलीय. त्यांची मंत्रालयातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात तात्काळ बदली करण्यात आलीय. याशिवाय राज्य सरकारकडून निधी यांना ट्विटसंदर्भात खुलासाही विचारण्यात आलाय.

Updated : 3 Jun 2019 11:39 AM GMT
Next Story
Share it
Top