'अशी' साजरी झाली माधूरी दिक्षीतची भाऊबीज
Max Woman | 29 Oct 2019 2:09 PM GMT
X
X
आज भाऊबीजच्या निमीत्ताने अनेकांनी आपले भाऊबीज साजरी करतानाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. राजकीय नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत सर्वांनीच भाऊबीज साजरी करत असलेली पोस्ट केली आहे.
बॉलीवूडची सुप्रसिद्घ अभिनेत्री तसेच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माधूरी दिक्षीत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांनी आपल्या भावासह एक फोटो देखील शेअर केला आहे.
Happy Bhau Bheej ❤️
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा pic.twitter.com/qeGKoV40g8
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) October 29, 2019
Updated : 29 Oct 2019 2:09 PM GMT
Tags: bollywood diwali celebrating diwali madhuri madhuri dixit madhuri dixit brother madhuri dixit tweeter
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire