Home > रिपोर्ट > भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव
X

भारत- दक्षिण कोरिया महिला हॉकी मालिका भारताने आपल्या नावावर केली मात्र अखेरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव झाला आहे. तर दक्षिण कोरियाने हा सामना ४-० अशा फरकाने जिंकला. मात्र झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा अटीतटीचा विजय मिळवला. दरम्यान ४१व्या मिनिटाला किम ह्युंजी आणि कँग जिना यांना लागोपाठ गोल करीत कोरियाची आघाडी वाढवली. मात्र भारतीय संघाला अखेरपर्यंत सामन्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. यावेळी भारताचे

मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी सांगितले की या सामन्यातून " भारतीय संघाला अखेपर्यंत सामना सावरता आला नाही, तर आम्ही या पराभवातून काहीच शिकलो असं नाही आमच्या कामगिरीतून शिकण्यासारखे बरेच काही आहे, असं ते म्हटले.

Updated : 25 May 2019 7:08 AM GMT
Next Story
Share it
Top