Home > रिपोर्ट > खासदार नुसरत जहाँचा "हा" फोटो होतोय व्हायरल

खासदार नुसरत जहाँचा "हा" फोटो होतोय व्हायरल

खासदार नुसरत जहाँचा हा फोटो होतोय व्हायरल
X

सोशल मीडियावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या नेहमी चर्चेत असतात. मात्र त्यांनी यावेळी शेअर केलेला फोटो कोणी सेलिब्रिटी किंवा ओळखीचा चेहरा नसून एक दीड वर्षांचा फुगे विकनारा मुलगा आहे. या मुलाबरोबर नुसरत जहाँ यांनी फोटो काढत

'आठवड्याचा शेवट खास झाला.... तेसुद्धा या खास चेहऱ्यासह. जवळपास दीड वर्षांचा हा मुलगा फुगे विकतो. त्याच्या चेहऱ्यावर असणारे निरागसतेचे रंग हे त्या फुग्यांच्या रंगांपेक्षाही जास्त रंगीत आहेत....',

असं लिहित त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/B52pM8-H82t/?utm_source=ig_embed

Updated : 11 Dec 2019 5:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top