Top
Home > रिपोर्ट > कशा झाल्या प्रिती शर्मा मेनन Accidental Politician?

कशा झाल्या प्रिती शर्मा मेनन Accidental Politician?

कशा झाल्या प्रिती शर्मा मेनन Accidental Politician?
X

राजकारणात महिलांचं प्रमाण हळू-हळू वाढत चालेलं आहे. मात्र आधीच्या परिस्थितीत ज्यांनी आपलं कॉरपोरेट आयुष्य सोडून राजकारणात प्रवेश केला अशा आपच्या महाराष्ट्र सचिव प्रिती मेनन शर्मा यांचा राजकीय प्रवास नेमका कसा झाला... का त्यांना राजकारणात येऊ वाटलं? पुढची वाटचाल त्यांची कशी असणार आहे. यावर मॅक्सवुमनच्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे यांनी प्रिती शर्मा यांच्याशी केलेली खास बातचीत पाहा हा व्हिडिओ..

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/422355985208164/

Updated : 27 April 2019 6:59 AM GMT
Next Story
Share it
Top