Home > रिपोर्ट > महिला सक्षमीकरणाच्या व्रतासाठी पूजा लांडगे तयार

महिला सक्षमीकरणाच्या व्रतासाठी पूजा लांडगे तयार

महिला सक्षमीकरणाच्या व्रतासाठी पूजा लांडगे तयार
X

महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्या विकासकामांत सहभागी व्हाव्यात यासाठी महिलांच्या सक्षमीकरणसाठी पूजा लांडगेंनी दिलेला लढा महत्वपूर्ण ठरतो. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर गावातील मूलभूत विकासकामांवर भर देखील पूजा लांडगे यांनी दिला आहे.

युट्युबवर पाहण्यासाठी :

https://youtu.be/dT_P55_9dgs

फेसबुकवर पाहण्यासाठी :

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2518732231706647/

Updated : 16 Jan 2020 6:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top