Home > रिपोर्ट > "भारतची" ही अभिनेत्री दिसली बँकॉमध्ये कपडे विकताना

"भारतची" ही अभिनेत्री दिसली बँकॉमध्ये कपडे विकताना

भारतची ही अभिनेत्री दिसली बँकॉमध्ये कपडे विकताना
X

सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट भारत ५ जून ईद ला प्रदर्शित झाला. भारत सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या 150 कोटींचा गल्ला पार केला आहे. मात्र या चित्रपटामध्ये एका लॅटिन अमेरिकन मुलीची भूमिका साकारलेली अभिनेत्री नोरा फतेही सध्या बँकॉकमध्ये आहे .तिचा त्या ठिकाणी कपडे विकत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बँकॉकच्या लोकल मार्केटमधील असल्याचं बोललं जात आहे. नोरा बँकॉकमध्ये कपडे विकताना दिसल्यानं तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. याआधी दिलबर गाण्यामुळे ती चर्चेत होती.

BHARAT ची 'ही' अभिनेत्री पहा हा व्हिडीओ

https://www.instagram.com/p/Byh8hQkhAOr/?utm_source=ig_web_copy_link

Updated : 11 Jun 2019 8:41 AM GMT
Next Story
Share it
Top