Top
Home > रिपोर्ट > सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात कलम १४४ लागू

सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात कलम १४४ लागू

सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात कलम १४४ लागू
X

काही दिवसापूर्वी एका माजी कर्मचारी महिलेने केलेल्या लैंगिक आरोप प्रकरण ज्याप्रमाणे हाताळण्यात आला आहे त्याचा निषेद म्हणून वकिल आणि महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निर्दोष असल्याचा स्पष्ट केलं आहे .

आज सकाळपासून या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालय परिसरात आंदोलन सुरु आहे. घटना कव्हर करण्यासाठी केलेल्या पत्रकारांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन काहीवेळानंतर सोडण्यात आले. त्याचबरोबर ३० महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सुप्रीम कोर्टाच्या परिसरात सुरक्षा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

https://twitter.com/ANI/status/1125647725272412160

Updated : 7 May 2019 10:26 AM GMT
Next Story
Share it
Top