Home > रिपोर्ट > ‘बंदिशाळा’मध्ये मुक्ता बर्वे यांची अत्यंत धाडसी भूमिका

‘बंदिशाळा’मध्ये मुक्ता बर्वे यांची अत्यंत धाडसी भूमिका

‘बंदिशाळा’मध्ये मुक्ता बर्वे यांची अत्यंत धाडसी भूमिका
X

‘बंदिशाळा’ मधील मुक्ताची भूमिका अत्यंत धाडसी असून ही भूमिका पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या ‘शांताई मोशन पिक्चर्स’च्या ‘बंदिशाळा’ या चित्रपटाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या ५६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावून बाजी मारली आहे. मुक्ता बर्वे पुन्हा एकदा गृहिणी आणि कर्तव्यदक्ष तुरुंग अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज २१ जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त तिची खास EXCLUSIVE मुलाखत पाहा आज रात्री ८ वाजता मॅक्सवुमनच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर.

Updated : 21 Jun 2019 12:09 PM GMT
Next Story
Share it
Top