Home > रिपोर्ट > पाहा... खासदार सुप्रिया सुळेंचं Birthday Celebration

पाहा... खासदार सुप्रिया सुळेंचं Birthday Celebration

पाहा... खासदार सुप्रिया सुळेंचं Birthday Celebration
X

देशाच्या राजकारणातील व समाजकारणातील एका कर्तुत्ववान महिला संसदरत्न खासदाराचा आज जन्मदिवस... राजकारणात खासदारपदी काम करत असताना ते खासदारपद कशा पद्धतीने सांभाळावं याचा आदर्श सर्वांना घालून देणाऱ्या, ज्यांना तब्बल ६ वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले, अशा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांचा आज जन्मदिवस... पाहा कसा साजरा केला वाढदिवस

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/689735758138110/

Updated : 30 Jun 2019 12:49 PM GMT
Next Story
Share it
Top