देवळालीच्या तरुणांवरती बेरोजगाराची वेळ- आमदार सरोज अहिरे
Max Woman | 20 Dec 2019 9:34 AM GMT
X
X
देवळालीच्या आमदार सरोज अहिरे या निर्वाचित आमदार आहेत. आपल्या मतदार संघातील प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडले यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील जिल्हा बँक डबगाईला आली आहे. येथील तरुणांवरती बेरोजगाराची वेळ आली आहे. पाणीपुरवठा आणि स्वछता चा विचार केला तर आजही पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाण्यासाठी २ किलोमीटर पायी जावे लागते. यांना पाण्यासाठी निधी मंजूर व्हावा . ब्रीज आहे ते सुव्यस्थित करण्यासाठी देखील निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली.
https://youtu.be/YJVvtS01PTc
Updated : 20 Dec 2019 9:34 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire