Home > रिपोर्ट > टिव्ही एंकर रिदीमा पाठक व दिव्या पाठक यांचा भाषा वर्ग

टिव्ही एंकर रिदीमा पाठक व दिव्या पाठक यांचा भाषा वर्ग

टिव्ही एंकर रिदीमा पाठक व दिव्या पाठक यांचा भाषा वर्ग
X

वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान आणि इंग्लंड मध्ये झालेल्या लढती दरम्यान हा सामना पाहण्यासाठी अफगाणिस्तान ची एंकर दिवा पतंग हीने हजेरी लावली होती. पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर इंग्लंडने तिन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी केली आहे.इंग्लंडने चार पैकी तीन लढती जिंकल्या असून, सहा गुणांसह इंग्लंड संघ चौथ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानची चिंतेची गोष्ट म्हणजे त्यांना या वर्ल्ड कपमध्ये एकदाही ४०हून अधिक षटके खेळून काढता आलेली नाहीत. त्यामुळे या लढतीत आपल्या संघाला चीअर करण्यासाठी आली होती . दरम्यान तिच्याजवळ आईसीसी मिस्ट्री गर्ल आणि टिव्ही स्पोर्ट पत्रकार रिदीमा पाठक हीने सवांद साधला असता तिने दिवा पतंगला इंडिया टीम मधील सर्वात आवडणारा खेळाडू कोण असं विचारलं तेव्हा तिने विराट कोहलीचं नाव घेतलं. भारतीय टीमला खास अफगाणी भाषेत दिवा पतंग ने शुभेच्छा दिल्या.

https://www.facebook.com/cricketworldcup/videos/2330726147193846/?t=20

Updated : 5 July 2019 12:48 PM GMT
Next Story
Share it
Top