Home > रिपोर्ट > आजींबरोबर विराटची भावनिक पोस्ट

आजींबरोबर विराटची भावनिक पोस्ट

आजींबरोबर विराटची भावनिक पोस्ट
X

बांगलादेश विरुद्ध सामना भारताने २८ धावांनी जिंकला. संघाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक चाहते असताना सर्वांचे लक्ष या आजीने वेधलं आहे. सामन्यादरम्यान जेवढी चर्चा सामन्याची रंगली होती तेवढीच मैदानात बसून टीम इंडियाला चिअर करणाऱ्या आजींची. आजींनी सोशल मीडियाबरोबर भारतीय खेळाडूंचेही लक्ष आपल्याकडे वेधले होते.सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा थेट या आजीबाईंची भेट घेण्यासाठी पोहोचले. विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजीबरोबरचे खास फोटो शेअर करत आभार मानले आहेत.

https://www.instagram.com/p/BzbIwYfgaCd/?utm_source=ig_web_copy_link

Updated : 3 July 2019 8:12 AM GMT
Next Story
Share it
Top