म्हणून महिलांसाठी गुंतवणूक महत्त्वाची..
Max Woman | 7 March 2019 9:02 PM IST
X
X
महिला पैशांची बचत तर करतात मात्र गुंतवणूकीपासून कोसोदूर जातात. गुंतवणूकीत महिला का लक्ष देत नाही. गुंतवणूक आणि जपवणूक हे दोन वेगळे प्रकार असून महिला गुंतवणूकीत रस दाखवत नाही. जर महिलांनी बचतीसह गुंतवणूकही केली तर भविष्यात गुंतवणूक रक्कमेच्या दुप्पटीने रक्कम त्यांना मिळू शकते आणि स्वतःचे भविष्य ते उज्जवल करु शकतात. आणखी गुंतवणूक महिलांसाठी किती महत्त्वाची आहे जाणून घेऊयात गुंतवणूक सल्लागार मनाली लुंकड यांच्याकडून पाहा हा व्हिडिओ..
Updated : 7 March 2019 9:02 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire